एक्स्प्लोर

Shah Rukh Khan TV Shows: 'फौजी' ते KBC होस्ट करण्यापर्यंत; शाहरुख खान फक्त बॉलीवूडमध्येच नाही तर टीव्हीवरही होता सुपरहिट

Shah Rukh Khan TV Shows: बी-टाऊनचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shah Rukh Khan) 30 वर्षांहून अधिक काळ इंडस्ट्रीत आहे. या अभिनेत्याने टीव्हीवरून आपला ठसा उमटवला.

Shah Rukh Khan TV Shows

1/5
शाहरुख खानचा (Shah Rukh Khan)  बी-टाऊनचा बादशाह होण्याचा प्रवास सुरू झाला होता. 'बाजीगर', 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', 'कभी खुशी कभी गम' यांसारख्या अनेक चित्रपटात काम करून त्यांनी स्वत:ला सुपरस्टार बनवले.

2/5
फार कमी लोकांना माहित आहे की शाहरुख खानचा (Shah Rukh Khan)  डेब्यू चित्रपट 'दीवाना' नसून 1991 मध्ये आलेला 'इडियट' चित्रपट होता, परंतु त्यावेळी तो मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊ शकला नाही, म्हणून तो दूरदर्शनवर मालिका म्हणून लॉन्च करण्यात आला.

3/5
शाहरुख खानने (Shah Rukh Khan)  केवळ एक वर्ष केबीसीचे होस्टिंग केले होते. त्यानंतर तो 'क्या आप पांचवी पास से तेज है?' आणि 'जोर का झटका: टोटल वाइपआउट'मध्ये दिसला.

4/5
चित्रपटांमध्ये छाप पाडल्यानंतर शाहरुख खानने  (Shah Rukh Khan)  काही टीव्ही शोही होस्ट केले. 2007 मध्ये शाहरुख खानने अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची जागा घेतली आणि 'कौन बनेगा करोडपती 14' च्या (Kaun Banega Crorepati 14) होस्टिंग चेअरची जबाबदारी सांभाळली.

5/5
शाहरुख खान (Shah Rukh Khan)  अभिमानाने स्वत:ला टीव्ही स्टार म्हणवतो. एकदा त्याने असेही म्हटले होते की जर त्याचे फिल्मी करियर चालले नाही तर तो पुन्हा टीव्हीवर परत येईल.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले

जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?

Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल

Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget