एक्स्प्लोर
Ayesha Takia : 'या' कारणामुळे आयेशाला अनेक चित्रपटांमध्ये काम मिळाले नाही; पाहा फोटो!
(photo:ayeshatakia/ig)
1/7

‘वॉन्टेड’ चित्रपटामध्ये सलमान खानची नायिका बनलेल्या आयेशा टाकियाने (Ayesha Takia) प्रेक्षकांची मने जिंकली होती. आज अभिनेत्री आपला 36वा वाढदिवस साजरा करत आहे. आयशा टाकियाने तिच्या कारकिर्दीत ‘वॉन्टेड’, ‘शादीसे पहले’, ‘दिल मांगे मोर’ यांसारखे यशस्वी चित्रपट केले.(photo:ayeshatakia/ig)
2/7

10 एप्रिल 1985 रोजी जन्मलेल्या आयशाने 'सोचा ना था', 'दूर', 'नो स्मोकिंग' सारख्या गंभीर चित्रपटांमध्येही काम केले होते. परंतु, या चित्रपटांमधून तिला फारशी ओळख मिळवता आली नाही. आता तिने स्वतःला चित्रपटांपासून दूर केले आहे आणि तिचे बॉलिवूडमधील करिअर जवळपास संपले आहे.(photo:ayeshatakia/ig)
Published at : 10 Apr 2022 12:21 PM (IST)
आणखी पाहा























