एक्स्प्लोर

Grammy Awards 2023 : अतरंगी वेशभूषा आणि हटके लूक; ग्रॅमी पुरस्कारात सेलिब्रिटींचा जलवा

Grammy Awards 2023 : ग्रॅमी अवॉर्ड्स 2023 मध्ये सर्व स्टार्स रेड कार्पेटवर अवतरले. या अवॉर्ड शोमध्ये सर्व स्टार्सनी एकापेक्षा एक आउटफिट कॅरी केले आहेत.

Grammy Awards 2023

1/6
प्रसिद्ध गायिका बीबी रेक्सा ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये गुलाबी गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे, या ड्रेसमध्ये ती फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.

2/6
2023 ग्रॅमी अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर चार्ली डी'अमेलियाचा ब्लॅक कलरमधला ड्रेस थक्क करणारा आहे. ब्लॅक कलरच्या या आऊटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने ब्लॅक हिल्स घातले आहेत.

3/6
प्रसिद्ध अमेरिकन गायिका बियॉन्सेने तिच्या करिअरमध्ये 32 वेळा ग्रॅमी अवॉर्ड जिंकून इतिहास रचला आहे. तिच्या लूकबद्दल सांगायचे तर, बियॉन्सेने अतिशय सुंदर गोल्डन आणि ग्रे कलरचा गाऊन घातला आहे. तसेच तिने आपले केस मोकळे सोडले आहेत.

4/6
या बार्बी लूकमध्ये Kacey खूपच क्यूट दिसत आहे. कोणत्याही फंक्शनला अटेंड करण्यासाठी अशा प्रकारचे कपडे अगदी बिंदास आणि मस्त लूक देऊ शकतात.

5/6
Autumn Rowe ने सुद्धा ग्रॅमी अवॉर्ड्स 2023 मध्ये रेड कार्पेटवर तिचा मस्त लूक कॅरी केला. तिने गुलाबी फुलांचा गाऊन घातला आहे. यासह तिने केसांचा बन बनवला आहे.

6/6
Kacey Musgraves ने ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये किम कार्दशियनच्या बार्बी लूकची कॉपी केली आहे.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं, मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण पहिल्याच पावसात छताला गळती अन् भिंतीना ओल

Anant Radhika Wedding : लेकाच्या लग्नासाठी वरमाईची लगबग,  नीता अंबानींनी  खरेदी केली खास साडी, किंमती किती?
लेकाच्या लग्नासाठी वरमाईची लगबग, नीता अंबानींनी खरेदी केली खास साडी, किंमती किती?
Rohit Sharma: लढवय्या सेनापतीच्याही डोळ्याच्या कडा ओल्या, रोहितच्या डोळ्यात अश्रू, विराटने धीर दिला!
लढवय्या सेनापतीच्याही डोळ्याच्या कडा ओल्या, रोहितच्या डोळ्यात अश्रू, विराटने धीर दिला!
Beed News: जरांगेंच्या मूळगावी मातोरीत दगडफेक; लक्ष्मण हाके म्हणाले, 'लाठ्याकाठ्यांचा काळ गेला, रोज एकमेकांची तोंड बघायचेत'
जरांगेंच्या मूळगावी मातोरीत दगडफेक; लक्ष्मण हाके म्हणाले, 'लाठ्याकाठ्यांचा काळ गेला, रोज एकमेकांची तोंड बघायचेत'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar - BJP Special Report : अजित पवार भाजप कार्यकर्त्यांना का नकोसे ?ABP Majha Headlines :  7:00AM : 28 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 6: 30 AM:   28 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 June 2024 : 6 AM  : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं, मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण पहिल्याच पावसात छताला गळती अन् भिंतीना ओल
म्हाडाच्या लॉटरीत घर लागलं, मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं, पण पहिल्याच पावसात छताला गळती अन् भिंतीना ओल
Anant Radhika Wedding : लेकाच्या लग्नासाठी वरमाईची लगबग,  नीता अंबानींनी  खरेदी केली खास साडी, किंमती किती?
लेकाच्या लग्नासाठी वरमाईची लगबग, नीता अंबानींनी खरेदी केली खास साडी, किंमती किती?
Rohit Sharma: लढवय्या सेनापतीच्याही डोळ्याच्या कडा ओल्या, रोहितच्या डोळ्यात अश्रू, विराटने धीर दिला!
लढवय्या सेनापतीच्याही डोळ्याच्या कडा ओल्या, रोहितच्या डोळ्यात अश्रू, विराटने धीर दिला!
Beed News: जरांगेंच्या मूळगावी मातोरीत दगडफेक; लक्ष्मण हाके म्हणाले, 'लाठ्याकाठ्यांचा काळ गेला, रोज एकमेकांची तोंड बघायचेत'
जरांगेंच्या मूळगावी मातोरीत दगडफेक; लक्ष्मण हाके म्हणाले, 'लाठ्याकाठ्यांचा काळ गेला, रोज एकमेकांची तोंड बघायचेत'
हिटमॅनचा नादच खुळा... अर्धशतक ठोकून इतिहास रचला; धोनीच्या 'या' क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री

Aamir Khan : आमिर खानने मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत खरेदी केला लक्झरी अपार्टमेंट,  किंमत किती?
आमिर खानने मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत खरेदी केला लक्झरी अपार्टमेंट, किंमत किती?
Bhandara : BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
Embed widget