एक्स्प्लोर
In Pics | 'स्ट्रेच मार्क्स'ची ऐशी की तैशी; मलायकानं जिंकली चाहत्यांची मनं
1/6

मलायका आणखी एका कारणामुळंही कलाविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे, ते कारण म्हणजे अभिनेता अर्जुन कपूरसोबतचं तिचं नातं. अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे रिलेशनशिपमध्ये असून, आता त्यांचं नातं सर्वज्ञात आहे. त्यामुळं चाहत्यांना आणि कलावर्तुळालाही या सेलिब्रिटी कपलच्या लग्नाचीच उत्सुकता लागून राहिली आहे. (सर्व छायाचित्रं- इन्स्टाग्राम)
2/6

बरं, असे फोटो अथवा स्ट्रेच मार्क्स लपवण्यासाठी फारशी मेहनत न घेण्याची ही तिची पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुद्धा तिचा असाच अंदाज पाहायला मिळाला होता.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
निवडणूक
निवडणूक























