एक्स्प्लोर
Rajeshwari Kharat: शालूचा हॉट अन् हटके अंदाज, राजेश्वरी खरातचा नवा लूक व्हायरल
rajeshwari
1/6

फॅन्ड्री फेम अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या बोल्ड अंदाजामुळं सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
2/6

दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी चांगलीच गाजली(Photo : @Rajeshwari Kharat/FB)
Published at : 02 Jan 2022 03:42 PM (IST)
आणखी पाहा























