एक्स्प्लोर
Rinku Rajguru Diwali Celebration: आर्चीचा नऊवारीतला नखरा पाहिला का? मनमुराद हसत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, चाहते पडले प्रेमात!
पारंपरिक साज, मनमुराद हास्याने रिंकूने चाहत्यांच्या मनाचा ठाव घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Rinku Rajguru
1/5

सैराट फेम आर्चीचा म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरुने नुकतेच आपल्या दिवाळीच्या लूकचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
2/5

काजळ, अंबाडा आणि निळीशार पारंपरिक नऊवारी साडीतला रिंकूचा नखरा चाहत्यांच्या पसंतीस पडतोय. हातात फुलबाज्या घेत रिंकू सुंदर दिसतेय.
3/5

.नाकात नथ, हातात बांगड्या, दागिने आणि नऊवारी साडीत तिनं चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
4/5

.दिवाळीचा तिचा हा खास लुक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. मनमुराद हसत तिनं दिवाळी दणक्यात साजरी केली आहे.
5/5

.तिच्या लुकवर चाहते फिदा झाले आहेत. या पोस्टखाली तिच्या सौंदर्यावर आणि महाराष्ट्रीय साज पाहून कमेंटसचा वर्षाव ह
Published at : 03 Nov 2024 01:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
विश्व
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion