एक्स्प्लोर
Rakhi Sawant : दसऱ्यानिमित्त राखी सावंतचा 'रावण' लूक!
दसऱ्यानिमित्त 'ड्रामाक्वीन' (Drama Queen) राखी सावंतने (Rakhi Sawant) 'रावण' लूक केला होता.
राखी सावंतचा रावण लुक!
1/9

देशभरात 24 ऑक्टोबर 2023 रोजी दसऱ्याच्या (Dasara 2023) सण साजरा केला असून सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींमध्येही या सणाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळाली.(Photo Credit : Instagram/viralbhayani)
2/9

धनुष्य, गदा आणि दहा तोंडे या तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तर दुसरीकडे नेटकरी म्हणाले,"आज खऱ्या रुपात आली". (Photo Credit : Instagram/viralbhayani)
Published at : 25 Oct 2023 12:10 PM (IST)
आणखी पाहा























