मुख्यपृष्ठफोटो गॅलरीकरमणूकDivya Khosla Kumar: दिव्या झाली ट्रोल; ड्रेस पाहून चाहत्यांना आली बिग बॉसच्या ट्रॉफीची आठवण!
Divya Khosla Kumar: दिव्या झाली ट्रोल; ड्रेस पाहून चाहत्यांना आली बिग बॉसच्या ट्रॉफीची आठवण!
Written By : abp majha web team | Updated at : 28 Apr 2022 04:15 PM (IST)
(photo:divyakhoslakumar/ig)
1/7
बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमार आपल्या फॅशनने नेहमीच चाहत्यांची मने जिंकते. (photo:divyakhoslakumar/ig)
2/7
यावेळी मात्र ती ट्रोलिंगची शिकार झाली आहे. (photo:divyakhoslakumar/ig)
3/7
खरं तर, अलीकडेच एका रिअॅलिटी शोमध्ये आलेल्या या अभिनेत्रीचा आउटफिट पाहून ट्रोलर्सना बिग बॉस 15 ची आठवण झाली, ज्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. (photo:divyakhoslakumar/ig)
4/7
अभिनेत्रीचा गाऊन ब्लॅक कलरचा होता आणि ऑफ शोल्डर टॉप गोल्डन कलरचा होता, टॉप पाहून चाहत्यांना 'बिग बॉस ट्रॉफी'ची आठवण झाली. (photo:divyakhoslakumar/ig)
5/7
दिव्या खोसला कुमारने अभिनय आणि दिग्दर्शनाच्या दुनियेत आपला हात आजमावला आहे. (photo:divyakhoslakumar/ig)
6/7
दिव्या खोसला कुमार तिच्या डिझायनर गाण्याच्या प्रमोशनसाठी आली होती. (photo:divyakhoslakumar/ig)
7/7
सत्यमेव जयते 2 या चित्रपटातही दिच्या अभिनेत्री म्हणून दिसली होती. (photo:divyakhoslakumar/ig)