एक्स्प्लोर
PHOTO: दिशा पटानीने पुन्हा केलं खास फोटोशूट; देसी लूकमध्येही दिसतेय ग्लॅमरस!
दिशा पटानी गेल्या काही काळापासून तिच्या चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहे. मात्र, या काळात ती तिच्या सिझलिंग लूकने अनेकांना तिच्याकडे आकर्षित करत आहे
(फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
1/6

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. (फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
2/6

प्रोजेक्ट्सव्यतिरिक्त ती तिच्या फिटनेस आणि सिझलिंग लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
3/6

तिची प्रत्येक नवीन स्टाइल पाहण्यासाठी लोक आतुर असतात. आता दिशाने पुन्हा तिचे ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. (फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
4/6

या फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या ट्रॅडिशनल लूक मध्ये दिसत आहे. दिशाचा हा अवतार चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. (फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
5/6

दिशाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिचा आगामी चित्रपट 'एक व्हिलन रिटर्न्स' लवकरच रिलीज होणार आहे.(फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
6/6

याशिवाय ती 'योधा', 'के टीना' आणि 'प्रोजेक्ट के' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. याशिवाय ती 'योधा', 'के टीना' आणि 'प्रोजेक्ट के' या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. (फोटो सौजन्य :dishapatani/इंस्टाग्राम )
Published at : 08 Aug 2022 03:26 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
कोल्हापूर
पुणे
व्यापार-उद्योग
























