एक्स्प्लोर

Disha Patani: दिशाच्या हँडबॅगने वेधलं लक्ष; झाली ट्रोल!

(photo:dishapatani/ig)

1/6
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याचा 'हिरोपंती 2' (Heropanti 2) चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, चित्रपट प्रदर्शनापूर्वी, इतर चित्रपटांप्रमाणे, या चित्रपटासाठीही सेलिब्रिटी स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स एकत्र दिसले.(photo:dishapatani/ig)

2/6
या खास शोसाठी कलाकारांनी एकापेक्षा एक सुंदर पोशाख निवडले होते. पण, या सगळ्यात टायगरची खास मैत्रीण दिशा पाटनीची (Disha Patani) उपस्थिती सध्या चर्चेचा विषय बनली आहे.(photo:dishapatani/ig)
या खास शोसाठी कलाकारांनी एकापेक्षा एक सुंदर पोशाख निवडले होते. पण, या सगळ्यात टायगरची खास मैत्रीण दिशा पाटनीची (Disha Patani) उपस्थिती सध्या चर्चेचा विषय बनली आहे.(photo:dishapatani/ig)
3/6
सुंदर ड्रेसमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री एका गोष्टीमुळे ट्रोल देखील होत आहे.(photo:dishapatani/ig)
सुंदर ड्रेसमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री एका गोष्टीमुळे ट्रोल देखील होत आहे.(photo:dishapatani/ig)
4/6
टायगरच्या फिल्म स्क्रिनिंगसाठी दिशा पाटनीने प्लंगिंग नेकलाईनसह लेव्हेंडर रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता. दिशा नेहमीप्रमाणे या आऊटफिटमध्ये खूपच हॉट आणि सिझलिंग दिसत होती. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिशा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी फोटोग्राफर्ससाठी पोज देताना दिसत आहे.(photo:dishapatani/ig)

5/6
मोकळे केस, मॅचिंग स्टडसह ग्लॅम मेकअप आणि हातात एक छोटी हँड बॅग घेऊन दिशा ‘हिरोपंती 2’च्या स्क्रीनिंगला पोहोचली होती. यादरम्यान दिशाच्या हँडबॅगने लोकांचे लक्ष वेधून घेतले.(photo:dishapatani/ig)
मोकळे केस, मॅचिंग स्टडसह ग्लॅम मेकअप आणि हातात एक छोटी हँड बॅग घेऊन दिशा ‘हिरोपंती 2’च्या स्क्रीनिंगला पोहोचली होती. यादरम्यान दिशाच्या हँडबॅगने लोकांचे लक्ष वेधून घेतले.(photo:dishapatani/ig)
6/6
काही लोकांनी अभिनेत्रीच्या फॅशनचे कौतुक केले. तर, काहींनी तिच्या बॅगची खिल्ली उडवली. या बॅगमुळेच दिशा खूप ट्रोल देखील होत आहे. अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'या छोट्याशा पर्समध्ये नेमकं काय आहे?' तर, दुसर्‍याने लिहिले, 'एवढ्या छोट्या पर्समध्ये पान मसाला पाऊच आहे काय?'.  काही लोकांचे लक्ष दिशाच्या लूकवर होते. दिशा पाटनीच्या ओठांकडे पाहताना नेटिझन्सनी अंदाज बांधलाय की, अभिनेत्रीने नुकतीच लीप सर्जरी करून घेतली असावी.(photo:dishapatani/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
तीन वर्षे रंगभूमी गाजवली, आता सिनेमातून येणार 'पाच फुटाचा बच्चन'; पहिल्या पोस्टरने वेधलं लक्ष
Sankarshan Karhade Son: स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
स्टेजवर बाबांची एन्ट्री होताच मुलाचा आंनद गगनात मावेनासा झाला, संकर्षण कऱ्हाडेचा व्हिडीओ पाहून, नेटकरी म्हणाले 'फोटोकॉपीच'
Marathi Actor Hemant Dhome: 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही' हेमंत ढोमेंची सणसणीत कविता, नेटकऱ्यांकडून कौतुक
OTT Suspense Thriller: 8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स
8.2 IMDb रेटिंग, 2 तास 25 मिनिटांचा थरार! OTT वर येतेय एकदम कडक फिल्म; शेवटपर्यंत सुटणार नाही सस्पेन्स

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
Embed widget