एक्स्प्लोर
दिलजीत दोसांझ नाही खात भात, लवकरच दिसणार 'अमर सिंह चमकीला'मध्ये!
दिलजीत दोसांझ लवकरच 'अमर सिंह चमकीला'मध्ये दिसणार आहे.
(diljitdosanjh/
1/9

अभिनेता-गायक दिलजीत दोसांझ हा आगामी चित्रपट 'अमर सिंह चमकीला'मध्ये दिसणार असून तो सोशल मीडियावर अनेकदा त्याच्या स्वयंपाकघरातील झलक दाखवताना दिसतो.
2/9

तो म्हणाला की तो अनेकदा चीट मील घेतो, पण नंतर त्याला 'पश्चात्ताप' होतो.
Published at : 10 Apr 2024 12:19 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























