एक्स्प्लोर
Dia Mirza: तुम हुस्न परी... दिया मिर्झाचा क्लासी ब्लॅक लूक; पाहा फोटो!
'रहना है तेरे दिल मे' या 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या दिया मिर्झा हिनं सुरुवातीपासूनच कैक मनांवर राज्य केलं.
(फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)
1/9

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा पती वैभव रेखीसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. (फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)
2/9

दियाचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी अभिनेत्रीने साहिल संघासोबत लग्न केले होते. (फोटो सौजन्य: diamirzaofficial/इंस्टाग्राम)
Published at : 19 Oct 2022 05:36 PM (IST)
आणखी पाहा























