एक्स्प्लोर

Deepika Padukone : एकही रूपया न घेता दीपिकानं केलं 'या' चित्रपटात काम!

deepika

1/6
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका  पदुकोणचा (Deepika Padukone) चाहता वर्ग मोठा आहे. गेली 14 वर्ष दीपिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. (फोटो:deepikapadukone/ig)

2/6
दीपिकानं ओम शांती ओम  (Om Shanti Om) या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. दीपिकाबरोबरच शाहरूख खान (Shahrukh Khan) , श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अर्जुन रामपाल (Arjun rampal) यांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका सकारल्या होत्या.  (फोटो:deepikapadukone/ig)

3/6
दीपिकानं तिच्या या पहिल्याच चित्रपटामधील अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. पण अनेकांना असा प्रश्न पडत असेल की दीपिकानं या चित्रपटात काम करण्यासाठी किती मानधन घेतलं असेल. जाणून घेऊयात दीपिकाच्या मानधनाबाबत..  (फोटो:deepikapadukone/ig)

4/6
सध्या एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी दीपिका कोट्यवधींचे मानधन घेते.  (फोटो:deepikapadukone/ig)

5/6
पण दीपिकानं तिच्या पहिल्या चित्रपटासाठी म्हणजेच 'ओम शांती ओम'साठी मानधन घेतलं नाही.  (फोटो:deepikapadukone/ig)

6/6
म्हणजे एकही रूपया न घेता दीपिकानं या चित्रपटात काम केले आहे. 9 नोव्हेंबर 2007 रोजी ओम शांती ओम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन फराह खानने केले होते.  (फोटो:deepikapadukone/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार

Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त

शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या

मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट

×
Embed widget