एक्स्प्लोर
दबंग भाईजानचा नवा लूक ट्रोल; मल्टीकलर पॅन्टमध्ये पोहचला ईद पार्टीमध्ये!
सलमानसलमान खानने भाऊ सोहेल खानच्या ईद पार्टीला अतिशय डॅशिंग स्टाईलमध्ये हजेरी लावली.
(photo: manavmanglani)
1/10

काल रात्री सलमान खानचा भाऊ सोहेल खानच्या घरी ईद पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
2/10

जिथे अनेक सेलिब्रिटींचे स्टायलिश अवतार पाहायला मिळाले.
3/10

सलमान खानने भाऊ सोहेल खानच्या ईद पार्टीला अतिशय डॅशिंग स्टाईलमध्ये हजेरी लावली.
4/10

सलमान खानने काळ्या टी-शर्टसह बहुरंगी आणि प्रिंटेड पॅन्ट घातली होती.
5/10

चाहत्यांना सलमानच्या पँटवरून नजर हटवता येत नाही.
6/10

सलमानचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
7/10

यामुळे सलमान खान ट्रोल देखील होत आहे.
8/10

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानचा (Salman Khan) यंदाच्या ईदच्या दिवशी चित्रपट रिलीज झाला नाही. त्याने काही प्रमाणात नाराज असलेल्या चाहत्यांना खूश करण्यासाठी भाईजानने ईदच्या दिवशी आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
9/10

सलमान खानचा हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. 'सिंकदर' (Sikandar) असे या चित्रपटाचे नाव आहे.
10/10

मागील वर्षी सलमानचा 'टायगर-3' हा चित्रपट रिलीज झाला होता. यामध्ये कतरिना कैफ, इमरान हाश्मीची भूमिका होती. (photo: manavmanglani)
Published at : 12 Apr 2024 03:16 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
















