एक्स्प्लोर

ऐश्वर्या आणि श्वेतामध्ये विसंवाद? ऐश्वर्याने भाची नाव्याकडे केले दुर्लक्ष..

ऐश्वर्याचे तिची सासू जया आणि वहिनी श्वेता नंदासोबत (Shweta Nanda) तिचे जमत नसल्याचे म्हटले जाते.

(photo: aishwaryaraibachchan_arb/ig)

1/10
अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि तिचे सासर असलेल्या बच्चन कुटुंबात मतभेद सुरू असून पती अभिषेकसोबत (Abhishek Bachchan) ऐश्वर्याचे संबंध चांगले नसल्याच्या चर्चा सुरू आहेत.

2/10
ऐश्वर्याचे  तिची सासू जया आणि वहिनी श्वेता नंदासोबत (Shweta Nanda) तिचे जमत नसल्याचे म्हटले जाते.
ऐश्वर्याचे तिची सासू जया आणि वहिनी श्वेता नंदासोबत (Shweta Nanda) तिचे जमत नसल्याचे म्हटले जाते.
3/10
या चर्चांवर कोणतेही भाष्य बच्चन कुटुंबीयांकडून करण्यात आले नाही.  त्यामुळे बच्चन कुटुंबातील वादाबाबतच्या चर्चा आणखीच गडद होतात.

4/10
अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यात घटस्फोटाची चर्चा सुरू झाली तेव्हा दोघे एकत्र असून आनंदी असल्याचे सांगण्यात आले

5/10
ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबीयांमध्ये वाद सुरू असल्याची चर्चा असताना आता एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या आपली भाची नाव्या नंदाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

6/10
ऐश्वर्या राय ही 2007 मध्ये अभिषेक बच्चनसोबत विवाहबद्ध झाली होती. या दोघांनी ढाई अक्षर प्रेम के, रावण, गुरू, धूम-2 आदी चित्रपटात काम केले. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना आराध्या नावाची मुलगी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या नेहमी एकत्र दिसतात.

7/10
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनुसार, हा व्हिडीओ प्रो-कबड्डी लीग सामन्याच्या दरम्यानचा आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या ही एन्ट्रीसाठी बॅरिकेडिंग उघडण्याची वाट पाहत असते.

8/10
त्यावेळी आराध्या आतमध्ये येते. ऐश्वर्या आणि आराध्या पुढे जातात. मात्र, त्यांच्या पाठी असलेल्या नाव्याकडे ऐश्वर्या दुर्लक्ष करते.

9/10
या व्हिडीओवर युजर्सकडून कमेंट्स आल्या आहेत. ज्या प्रकारे नाव्याला ऐश्वर्याने मैागे सोडले, यावरून तिचा खरा एॅटिट्यूड दिसून येतो. एका युजर्सने म्हटले की, आई-मुलगी पुढे गेल्या पण बिचाऱ्या भाचीला मागेच सोडले.

10/10
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या आणि श्वेता जेव्हाही एखाद्या इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक अंतर दिसून येते. दोघेही एकत्रित फार कमी वेळा दिसतात.नाव्याने तिच्या पॉडकास्टमध्ये सांगितले होते की तिला तिच्या शोमध्ये बच्चन कुटुंबाबाहेरील पाहुणे पाहायला आवडेल.  (photo: aishwaryaraibachchan_arb/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल

महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश

WhatsApp Update : व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?
व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-Rajan Salvi Shiv Sena UBT : ठाकरेंना मोठा धक्का बसणार? राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीतDevendra Fadnavis : माओवादावर अंतिम प्रहार करण्याची वेळ, लवकरच महाराष्ट्र माओवाद मुक्तGadchiroli : स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात धावली बस, गावकरी आनंदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश
WhatsApp Update : व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?
व्हॉट्सॲप आता 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?
Manoj Jarange Patil: वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा
वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचं 302 कलम लागलं नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा
Rajan Salvi: राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?
76 साल बाद! स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस, गावकरी आनंदी; मुख्यमंत्र्यांचाही लाल परीतून प्रवास

Accident : सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात
Embed widget