एक्स्प्लोर
PHOTO: चित्रांगदा सिंहच्या ट्रेंडी लूकची चर्चा; फोटो होतायत व्हायरल!
बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
(फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
1/10

बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह जेव्हा जेव्हा पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
2/10

गेल्या काही वर्षांपासून ती कमी चित्रपटांचा भाग बनत आहे, मात्र असे असूनही ती चर्चेत राहिली आहे. (फोटो सौजन्य: chitrangda/इंस्टाग्राम)
Published at : 09 Oct 2022 10:13 AM (IST)
आणखी पाहा























