एक्स्प्लोर

Cannes Film Festival : कान्समध्ये मराठमोळ्या पैठणीचा साज, अभिनेत्री निहारीका रायझादाच्या लूकची सर्वत्र चर्चा

सध्या कान्स सोहळ्याची सर्वत्र चर्चा होतेय. या सोहळ्यातील अभिनेत्रींचे लूक देखील विशेष चर्चेत येतात.

कान्स सोहळ्यातील अभिनेत्री निहारिकाच्या मराठमोळ्या लूकची विशेष चर्चा झाली.

1/8
पण एका अभिनेत्रीच्या लूकने मात्र सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

2/8
कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये अभिनेत्री निहारीका रायझादा हीने मराठमोळ्या पैठणीचा साज ल्यायला होता.

3/8
या सोहळ्यात अभिनेत्री निहारीका रायझादा हिने चक्क मराठमोळ्या पैठणी साडीत कान्स फेस्टिव्हल सोहळ्यात रॅम्प वॉकही केला.

4/8
मुंबईची डिझायनर मृण्मयी अवचट हिनं निहारीकाचं हे लूक डिझाईन केलं होतं.

5/8
निहारीका हिनं नेसलेली पैठणी ही तब्बल 40 वर्ष जुनी असून तिला मॉर्न पद्धतीने परिधान केलं गेलयं.

6/8
त्यासोबत तिनं या पैठणी साडीसोबत पैठणीचाच शेला देखील घेतला आहे.

7/8
तिच्या या लूकचीच सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होतेय.

8/8
तसेच तिचा हा लूक अनेकांच्या पसंतीस देखील उतरतोय.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा

Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2024 | सोमवार

Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 
Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Vidhansabha : पक्ष जो आदेश देईल ते काम करणार, रवींद्र धंगेकर काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 17 June 2024Tryambakeshwar Mandir Devotees beat : त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन रांगेत भाविकांना मारहाण झाल्याचा आरोपGaja Marne Video Viral : गजा मारणेचे  गुंडगिरीचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या बैठकांचा जोर वाढला, महेंद्र भावसारच उमेदवार असल्याचा दावा
Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2024 | सोमवार
Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 
Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 
आधी बायकोच्या चारित्र्यावर संशय नंतर शेतीवरुन वाद, रागाच्या भरात पत्नीला संपवले; अकोल्यात आयुष्यभराचा जोडीदारच ठरला वैरी

Team India : विराट ते हार्दिकसह यंग ब्रिगेडची बीचवर धमाल, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर, रोहित कुठंय नेटकऱ्यांचा सवाल
विराट कोहली, रिंकू सिंग ते हार्दिक पांड्या, बीचवर यंग ब्रिगेडची धमाल, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर
Rain Alert : आज मुंबई, ठाण्यात कोसळधार! कोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
आज मुंबई, ठाण्यात कोसळधार! कोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
'डमी उमेदवार उभा करणे, आरोप करणे, हा त्यांचा जुनाच छंद'; किशोर दराडेंचा विवेक कोल्हेंवर पलटवार

Embed widget