एक्स्प्लोर
World Mental Health Day : Anil Kapoor पासून Deepika Padukone पर्यंत 'या' बॉलिवूड कलाकारांकडून मानसिक आरोग्याची जनजागृती
बॉलिवूड सेलेब्रिटी
1/7

कोरोनानंतर जगभरातील अनेक लोकांच्या जीवनशैलीत बदल झाले. लोकांना घरात राहावे लागत होते. कित्येक दिवस घरात राहिल्याने अनेकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे मानसिक आरोग्य हे केंद्रस्थानी होते. दरम्यान बॉलिवूड कलाकारांनी मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृती केली.
2/7

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राने सांगितले, अशा काही गोष्टी आहेत ज्या माझ्या मानसिक संतुलनावर काम करतात. आपल्याला आवडणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहणे. माझ्यासोबत माझा नवरा आणि श्वान असतात. टिव्ही बघण्यापेक्षा गप्पा मारणे फायदेशीर ठरते.
Published at : 10 Oct 2021 06:17 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















