एक्स्प्लोर

World Cup 2023: फायनलचा महामुकाबला पहायला कलाकारांची मांदियाळी जमली; पाहा फोटो

World Cup 2023: चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी अहमदाबादमध्ये (Ahmedabad) टीम इंडियाला सपोर्ट करताना दिसत आहेत.

World Cup 2023

1/9
भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Aus) क्रिकेट संघ यांच्यात विश्वचषक 2023 (World Cup 2023) अंतिम सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होत आहे. या सामन्याकडे देशभरातील लोकांच्या नजरा खिळल्या आहेत.

2/9
चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी अहमदाबादमध्ये (Ahmedabad) टीम इंडियाला सपोर्ट करताना दिसत आहेत.

3/9
अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) हे दोघे देखील विश्वचषक 2023 चा अंतिम सामना बघायला नरेंद्र मोदी स्टेडियमवर  पोहोचले आहेत.

4/9
दीपिका पदुकोणची बहीण अनिशा आणि वडील प्रकाश पदुकोण देखील अंतिम सामना बघायला नरेंद्र मोदी स्टेडियमवर  पोहोचले आहेत.

5/9
रणवीर सिंहचे  नरेंद्र मोदी स्टेडियम येथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

6/9
अभिनेता शाहरुख खान हा आपल्या संपूर्ण कुटुंबासह नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचला.

7/9
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये किंग खानसोबत त्याची पत्नी गौरी खान (Gauri Khan), मुलगा आर्यन खान आणि लेक सुहाना खान दिसत आहेत.

8/9
अभिनेत्री अनुष्का शर्मा ही पती विराट कोहलीला सपोर्ट करताना दिसत आहेत.

9/9
अनुष्काचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी

Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Embed widget