एक्स्प्लोर

Vishakha Subhedar: विशाखा सुभेदार शेअर केले खास फोटो; म्हणाली...

सध्या तिचे कुर्रर्रर्रर्र हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कुर्रर्रर्रर्र या नाटकाची टीम सध्या या नाटकाचे प्रयोग परदेशात सादर करत आहे.

(Vishakha Subhedar/instagram)

1/8
महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामुळे अभिनेत्री   विशाखा सुभेदारला (Vishakha Subhedar)  विशेष लोकप्रियता मिळाली.

2/8
सध्या तिचे कुर्रर्रर्रर्र  हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  कुर्रर्रर्रर्र या नाटकाची टीम सध्या या नाटकाचे प्रयोग परदेशात सादर करत आहे.
सध्या तिचे कुर्रर्रर्रर्र हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कुर्रर्रर्रर्र या नाटकाची टीम सध्या या नाटकाचे प्रयोग परदेशात सादर करत आहे.
3/8
नुकतीच विशाखानं कुर्रर्रर्रर्र नाटकाच्या टीमचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला तिनं दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

4/8
कुर्रर्रर्रर्र या नाटकाच्या टीमचे फोटो विशाखानं शेअर केले. या फोटोमध्ये नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर आणि पॅडी कांबळे हे कलाकार विविध कामे करताना दिसत आहेत. नम्रता आणि विशाखा  या फोटोमध्ये कपड्यांना इस्त्री करताना दिसत आहेत.

5/8
कुर्रर्रर्रर्र या नाटकाच्या टीमचे फोटो शेअर करुन विशाखानं पोस्टमध्ये लिहिलं,  'शोसाठी गेलोय. अनेक कामं स्वतः च करावी लागतात. इस्त्री, सेट, प्रॉपर्टी, lights, music, सगळे सगळे स्वतःच.आम्ही सगळेच या जबाबदाऱ्या पेलावतोय. थँक्यू टीम कुर्रर्रर्रर्र , प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पॅडी कांबळे, शशी केरकर, महेश सुभेदार! '

6/8
'थोडं दमतोय, झोपेचं खोबरं होतंय. पण परदेशातील आपल्या माणसांची कौतुकाची थाप खुप समाधान मिळवून देते आणि शेवटच्या फोटोमध्ये दर शोला थकलेले आम्ही पुन्हा एकदा सज्ज होतो पुढल्या प्रवासाला. ' असंही  विशाखानं या पोस्टमध्ये लिहिलं.

7/8
विशाखानं शेअर केलेल्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

8/8
कुर्रर्रर्रर्र या नाटकामध्ये विशाखासोबतच प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, पॅडी कांबळे यांनी  प्रमुख भूमिका साकारली आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?

Rekha Fitness Transformation:'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी  सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
'रेखा आधी जाड होती, पण नंतर..' रेखाच्या भावोजींनी सांगितला ट्रान्सफॉर्मेशनचा किस्सा; म्हणाले..
Filmfare 2026: फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
फिल्मफेअर मराठीमध्ये 'आता थांबायचा नाय'चा जलवा, 'गोंधळ'नेही बाजी मारली; 'दशावतार'चाही दबदबा
Thalapathy Vijay Sangeetha: मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली
मोठा बातमी! विजय थलपतींचा घटस्फोट होणार नाही? पत्नीनं घेतला यू - टर्न, थेट केस मागे घेतली

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?

'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे

Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget