एक्स्प्लोर
Happy Birthday Vidya Balan : सशक्त अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवणारी विद्या बालन
Vidya Balan : हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री विद्या बालनचा आज वाढदिवस आहे.
Vidya Balan
1/10

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा जन्म 1 जानेवारी 1979 रोजी केरळात झाला.
2/10

विद्या बालनने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे.
Published at : 01 Jan 2023 05:00 AM (IST)
आणखी पाहा























