एक्स्प्लोर
Vicky Kaushal : विकी कौशलचा 'सॅम बहादुर' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज! अभिनेत्याच्या लूकने वेधलं लक्ष
Vicky Kaushal : विकी कौशलचा 'सॅम बहादुर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.

Vicky Kaushal
1/10

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या 'सॅम बहादुर' या सिनेमामुळे चर्चेत आहे.
2/10

विकीचा 'सॅम बहादुर' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
3/10

सॅम बहादुरचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याची प्रत्येक फ्रेम आणि डायलॉगने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
4/10

विकीच्या सॅम बहादुर या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
5/10

विकीच्या सॅम बहादुर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मेघना गुलजार यांनी सांभाळली आहे.
6/10

"मुझे पॉलिटिक्स में कोई इंटरेस्ट नहीं है, आर्मी ही मेरी लाईफ है". असे या सिनेमातील डायलॉग आहेत.
7/10

विकी आपल्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे.
8/10

विकीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.
9/10

विकीचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा सिनेमा काही दिवसांपूर्वीच ओटीटीवर रिलीज झाला आहे.
10/10

'सॅम बहादुर' सिनेमातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
Published at : 22 Nov 2023 08:02 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
