एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Vaani Kapoor Photos: वाणी कपूरचं बोल्ड फोटोशूट, पाहा सिजलिंग फोटोशूट!
बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर तिच्या स्टायलिश आणि बोल्ड अवताराने इंटरनेटवर वर्चस्व गाजवत आहे. पुन्हा एकदा तिचा बोल्ड अवतार इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
![बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर तिच्या स्टायलिश आणि बोल्ड अवताराने इंटरनेटवर वर्चस्व गाजवत आहे. पुन्हा एकदा तिचा बोल्ड अवतार इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/7f6a7e0aa3ef0a8875e19447f9518d9e1673248102898289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
1/9
![: बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर तिच्या अभिनयापेक्षा तिच्या स्टायलिश अवतारासाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/8d5d1cdf3a7cf4bf954d902d8f48d7ccd0dac.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
: बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर तिच्या अभिनयापेक्षा तिच्या स्टायलिश अवतारासाठी ओळखली जाते. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
2/9
![वाणी कपूरचा स्टायलिश आणि सिझलिंग लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/4bd6b3cf05a3a7f9e261b99250793a08d2440.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणी कपूरचा स्टायलिश आणि सिझलिंग लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होतो. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
3/9
![पुन्हा एकदा वाणी कपूरचा बोल्ड अवतार सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पाहूया वाणी कपूरची बोल्ड स्टाइल. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/55ae5c0b27e3b40e96c35c76a373a037ed055.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुन्हा एकदा वाणी कपूरचा बोल्ड अवतार सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पाहूया वाणी कपूरची बोल्ड स्टाइल. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
4/9
![वाणी कपूरने तिचा बोल्ड लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर वाणी कपूरने गडद तपकिरी रंगाचा मिनी स्कर्ट घातला आहे. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/dabe053f2ab34ba8b2224deaa0dacfbeae6ff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणी कपूरने तिचा बोल्ड लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे झाले तर वाणी कपूरने गडद तपकिरी रंगाचा मिनी स्कर्ट घातला आहे. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
5/9
![अभिनेत्रीने स्कर्टसोबत क्रॉप टॉप घातला आहे. हलक्या मेकअपमध्ये आणि खुल्या केसांमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/0391f0add1c9257c89c4dbccc90b8a1439ada.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने स्कर्टसोबत क्रॉप टॉप घातला आहे. हलक्या मेकअपमध्ये आणि खुल्या केसांमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
6/9
![वाणी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम त्याच्या बोल्ड आणि फोटो व्हिडिओंनी भरलेले आहे. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/67faa014383d213c23111e04e91a50b903931.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम त्याच्या बोल्ड आणि फोटो व्हिडिओंनी भरलेले आहे. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
7/9
![वाणी कपूर अनेकदा इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. याशिवाय ती तिच्या सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती देते. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/f8b3623c3e4329c8cdee79d1ecbfc00e65653.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणी कपूर अनेकदा इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते. याशिवाय ती तिच्या सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याची माहिती देते. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
8/9
![वाणी कपूरचा जन्म 23 ऑगस्ट 1988 रोजी दिल्लीत झाला. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/cbac0d916e619f93a5bcb7f15a28a564b8e60.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणी कपूरचा जन्म 23 ऑगस्ट 1988 रोजी दिल्लीत झाला. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
9/9
![वाणी कपूरने तिचे शालेय शिक्षण दिल्लीतूनच केले. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/c9a8086d5745021823dbc6f57f86127b51c22.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणी कपूरने तिचे शालेय शिक्षण दिल्लीतूनच केले. (फोटो सौजन्य :_vaanikapoor_/इंस्टाग्राम)
Published at : 09 Jan 2023 12:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion