एक्स्प्लोर
Vaani Kapoor : ब्लॅक ड्रेसमध्ये वाणी कपूरचा नखरेल अंदाज
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/e046e1f1ab436e79788e57504c73dbb2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Vaani Kapoor
1/10
![Vaani Kapoor Photos : अभिनेत्री वाणी कपूरने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/11800656b116723aa46206dd0bf31aadd249c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Vaani Kapoor Photos : अभिनेत्री वाणी कपूरने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
2/10
![या फोटोंमध्ये वाणी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/3f94f1d802aa8f08963d5c19252883b0bc12f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये वाणी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
3/10
![वाणीने या लूकसाठी लाईट मेकअपसह केस मोकळे सोडले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/22d7ca221cc0a1e91350e3a994d9686124179.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणीने या लूकसाठी लाईट मेकअपसह केस मोकळे सोडले आहेत.
4/10
![वाणीने सिल्वर इअररिंग्स आणि बांगड्या घातल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/75f5c203ddcba0c2d3cff4adcef457757ecd7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणीने सिल्वर इअररिंग्स आणि बांगड्या घातल्या आहेत.
5/10
![या लूकमध्ये वाणी खूपच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/c2a50f0edcd3958a1e774ce6d02f7dc3bbfb3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या लूकमध्ये वाणी खूपच सुंदर दिसत आहे.
6/10
![वाणी कपूर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/60472c592aeda205f28631f49457414211ce9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणी कपूर नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.
7/10
![वाणी नेहमी तिचे फोटो किंवा वर्कआऊटचे व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/a3ebbfb2ed441cb14c3c6e26f31216fe77674.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणी नेहमी तिचे फोटो किंवा वर्कआऊटचे व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
8/10
![वाणी कपूरने 2013 साली आलेल्या 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/1c1dbe8b6b7e37f48b556e88968bdb9c4d544.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणी कपूरने 2013 साली आलेल्या 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
9/10
!['शुद्ध देसी रोमांस' चित्रपटासाठी वाणीला पदार्पण करणाऱ्या उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/01c4521b28d1c046f4a3c8d7b0b3da6b39cb6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटासाठी वाणीला पदार्पण करणाऱ्या उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.
10/10
![वाणी 2021 साली चंदीगढ करे आशिकी या चित्रपटात ट्रांन्सवूमनच्या भूमिकेत झळकली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/24/c4da00a46d41991b750467bc838d304bf6a01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाणी 2021 साली चंदीगढ करे आशिकी या चित्रपटात ट्रांन्सवूमनच्या भूमिकेत झळकली होती.
Published at : 24 Jun 2022 03:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
मुंबई
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)