एक्स्प्लोर
PHOTO: उर्फी जावेद साखळदंडात कैद, फॅशनच्या सर्व मर्यादा ओलांडल्या
Urfi Javed
1/8

बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर असे फोटो शेअर केले आहेत की उर्फीने सोशल मीडियावर दहशत निर्माण केली आहे. उर्फीचा लेटेस्ट लूक समजून घेण्यासाठी चाहत्या चाहते चांगलेच गोंधळून गेले आहेत.
2/8

उर्फी जावेद पुन्हा एकदा फॅशन क्वीनच्या रुपात सार्वजनिक ठिकाणी पोहोचली आहे. यावेळी तिच्या स्टाईलने सर्वांनाच गोंधळात टाकले.
Published at : 10 Mar 2022 11:29 PM (IST)
Tags :
Urfi Javedआणखी पाहा























