एक्स्प्लोर
Swapnil Joshi : स्वप्निल जोशीचा 'चला हवा येऊ द्या'ला रामराम
Swapnil Joshi : स्वप्निल जोशीने 'चला हवा येऊ द्या' हा लोकप्रिय कार्यक्रम सोडला असल्याची माहिती समोर आली आहे.

Swapnil Joshi
1/10

'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे.
2/10

आता स्वप्निल जोशीने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
3/10

'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम गेल्या काही वर्षांपासून करत आहे.
4/10

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचं परिक्षण स्वप्निल जोशी गेल्या काही दिवसांपासून करत आहे.
5/10

स्वप्निल जोशीने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाला राम राम ठोकल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत.
6/10

नव्या प्रोजेक्टसाठी स्वप्निल जोशीने 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्र सोडला आहे.
7/10

स्वप्निल जोशीच्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील एन्ट्रीमुळे त्याचे चाहते आनंदी झाले होते.
8/10

स्वप्निल सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो.
9/10

अनेक मालिका, सिनेमांच्या माध्यमातून स्वप्निल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
10/10

त्यामुळे स्वप्निलच्या पुढच्या प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
Published at : 11 Jan 2023 05:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्रीडा
महाराष्ट्र
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
