एक्स्प्लोर
PHOTO : सुहाना खानचा नवा लूक पाहिलात का?

suhana khan
1/8

अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेली स्टार किड आहे. सुहाना खानने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही. परंतु, तिची लोकप्रियता कोणत्याही बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही.
2/8

तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये सुहाना खान ब्लॅक कलरच्या बॅकलेस ड्रेसमध्ये पोज देताना दिसत आहे.
3/8

सुहाना तिच्या या ग्लॅमरस लूकमुळे खूप चर्चेत आहे.
4/8

सुहाना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
5/8

त्यामुळेच सुहाना खानचा हा फोटो पाहून सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
6/8

तिच्या या लूकला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.
7/8

आजकाल सुहाना खानच्या बॉलिवूड डेब्यूच्या बातम्या सतत चर्चेत असतात.
8/8

शाहरुख आणि सुहाना खानचे चाहतेही तिच्या बॉलिवूड डेब्यूची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Published at : 26 Mar 2022 09:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
