एक्स्प्लोर
पूजा बेदीची मुलगी अलायाने सैफ अली खानच्या चित्रपटातून पदार्पणातच 3 पुरस्कार जिंकले
अलाया(photo courtesy : @alayaf instagram)
1/8

सारा अली खान, अनन्या पांडे आणि जान्हवी कपूर सारख्या स्टार किड्सच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणानंतर सर्वांची नजर पूजा बेदीची मुलगी अलायावर होती. स्टार किड अलायाने सैफ अली खानच्या जवानी जानेमन या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.(photo courtesy : @alayaf instagram)
2/8

अलायाने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने चित्रपटाच्या ट्रेलरमधूनच सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पूजा बेदीची मुलगी अलाया कदाचित पडद्यावरील नवीन चेहरा असेल पण ती आधीच सोशल मीडिया व्हायरल होती. याचा पुरावा म्हणजे तिचे स्टाइलिश फोटो जे तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. त्याला चाहत्यांकडून खूप प्रतिसाद मिळाला.(photo courtesy : @alayaf instagram)
Published at : 30 Jun 2021 08:14 PM (IST)
आणखी पाहा























