एक्स्प्लोर

Dada Kondke: सोंगाड्या ते पळवा पळवी; दादा कोंडके यांचे हे चित्रपट पाहून खळखळून हसाल

दादा कोंडके यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं.

Dada Kondke

1/8
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेते दादा कोंडके यांनी आपल्या अभिनयानं आणि विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे.

2/8
दादा कोंडके यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं.
दादा कोंडके यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं.
3/8
1969 मध्ये रिलीज झालेल्या तांबडी माती या चित्रपटामधून दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं.

4/8
1971 मध्ये  दादा कोंडके यांचा सोंडाड्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.

5/8
1989 मध्ये प्रदर्शित झालेला माला घेउन चला या दादा कोंडके यांच्या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटात  दादा कोंडके यांच्यासोबत मधु कांबीकर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली होती.

6/8
पळवा पळवी या दादा कोंडके यांच्या चित्रपटानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं.

7/8
1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या   पळवा पळवी या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेत्री उषा चव्हाण यांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.

8/8
दादा कोंडके यांनी मराठी चित्रपटांबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं.   तेरे मेरे बीच में यांसारख्या हिंदी चित्रपटांमधून दादा कोंडके हे प्रेक्षकांच्या भेटीस आले.

बॉलीवूड फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार

Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण

Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSuresh Dhas on Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नवा गौप्यस्फोट, पंकजाताईबाबत म्हणाले...Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP MajhaSiddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
धक्कादायक! विद्यार्थीनीवर अत्याचार करुन जीवे मारण्याची 100 रुपयांत सुपारी; इंग्रजी शाळेतील खळबळजनक प्रकार

मोठी बातमी! राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; सुप्रीम कोर्टानं दिली नवी तारीख

इथं बाप बसलेले आहेत, आपण; वाल्मिक कराडची ऑडिओ क्लीप व्हायरल; पोलिसाशी संभाषण केल्याचा दावा

Dombivli Crime: अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
अपुल्या घरीच हाल सोसते मराठी! डोंबिवलीत अमराठी लोकांचा हळदीकुंकू अन् सत्यनारायणाच्या पूजेला विरोध, राड्यानंतर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं
Embed widget