एक्स्प्लोर
Sidharth Malhotra Kiara Advani Wedding : कियारा आडवाणी लग्नसोहळ्यासाठी जैसलमेरला रवाना; पाहा फोटो
Sidharth Malhotra Kiara Advani Wedding : कियारा आता लग्नसोहळ्यासाठी जैसरमेरला रवाना झाली आहे.
Sidharth Malhotra Kiara Advani Wedding
1/10

कियारा आडवाणी लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
2/10

कियारा आता लग्नसोहळ्यासाठी जैसरमेरला रवाना झाली आहे.
3/10

कियारा शनिवारी सकाळी कलिना विमानतळावर स्पॉट झाली आहे.
4/10

कियाराच्या व्हाईट जंपसूट लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
5/10

कियारासोबत विमानतळावर कुटुंबीयदेखील दिसत आहेत.
6/10

कियारा आणि सिद्धार्थने अद्याप लग्नासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही.
7/10

कियारा आडवाणी सिद्धार्थ मल्होत्रासोबत 7 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे.
8/10

कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नसोहळ्याला आजपासून सुरुवात होणार आहे.
9/10

कियारा-सिद्धार्थच्या शाही विवाहसोहळ्यानंतर मुंबईत त्यांच्या ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.
10/10

कियारा आडवाणी आणि सिद्धार्थच्या लग्नसोहळ्यात बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत.
Published at : 04 Feb 2023 11:43 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
नाशिक
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
