एक्स्प्लोर

Shriya Pilgaonkar: श्रियाचा मराठमोळा लूक; साडीत खुललं सौंदर्य

श्रिया पिळगावकरनं (Shriya Pilgaonkar) नुकतेच तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

श्रिया पिळगावकरनं (Shriya Pilgaonkar) नुकतेच तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

(Shriya Pilgaonkar/instagram)

1/10
अभिनेत्री श्रिया ही ओटीटीवरील वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. (Shriya Pilgaonkar/instagram)
अभिनेत्री श्रिया ही ओटीटीवरील वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. (Shriya Pilgaonkar/instagram)
2/10
'क्रॅकडाऊन', 'द ब्रोकन न्यूज' आणि 'गिल्टी माइंड्स' या वेब सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली.(Shriya Pilgaonkar/instagram)
'क्रॅकडाऊन', 'द ब्रोकन न्यूज' आणि 'गिल्टी माइंड्स' या वेब सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली.(Shriya Pilgaonkar/instagram)
3/10
श्रिया पिळगावकरनं नुकतेच तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Shriya Pilgaonkar/instagram)
श्रिया पिळगावकरनं नुकतेच तिच्या मराठमोळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Shriya Pilgaonkar/instagram)
4/10
निळी साडी, गोल्डन ज्वेलरी आणि गजरा अशा लूकमधील फोटो श्रियानं शेअर केले आहेत.  (Shriya Pilgaonkar/instagram)
निळी साडी, गोल्डन ज्वेलरी आणि गजरा अशा लूकमधील फोटो श्रियानं शेअर केले आहेत. (Shriya Pilgaonkar/instagram)
5/10
श्रियाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.(Shriya Pilgaonkar/instagram)
श्रियाच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.(Shriya Pilgaonkar/instagram)
6/10
श्रियाच्या या मराठमोळ्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.  (Shriya Pilgaonkar/instagram)
श्रियाच्या या मराठमोळ्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. (Shriya Pilgaonkar/instagram)
7/10
श्रियाची ताजा खबर ही वेब सीरिज 6 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आली. (Shriya Pilgaonkar/instagram)
श्रियाची ताजा खबर ही वेब सीरिज 6 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आली. (Shriya Pilgaonkar/instagram)
8/10
ताजा खबर या वेब सीरिजमध्ये श्रियाबरोबरच भुवन बम, शिल्पा शुक्ला यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.(Shriya Pilgaonkar/instagram)
ताजा खबर या वेब सीरिजमध्ये श्रियाबरोबरच भुवन बम, शिल्पा शुक्ला यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.(Shriya Pilgaonkar/instagram)
9/10
श्रिया सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.(Shriya Pilgaonkar/instagram)
श्रिया सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.(Shriya Pilgaonkar/instagram)
10/10
श्रिया ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (Shriya Pilgaonkar/instagram)
श्रिया ही तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (Shriya Pilgaonkar/instagram)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jan Nayagan Ott release: विजय थलपतीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; 'जन नायगन' आता घरबसल्या पाहा, पण कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?
विजय थलपतीच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; 'जन नायगन' आता घरबसल्या पाहा, पण कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार?
Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Mamachya Govyala Jauya: मित्रांची धम्माल अन् गोव्यातील नजारा, 'मामाच्या गोव्याला जाऊया' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, विकेंडला जादू चालणार?
मित्रांची धम्माल अन् गोव्यातील नजारा, 'मामाच्या गोव्याला जाऊया' सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, विकेंडला जादू चालणार?
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Nagpur Crime: नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
नागपूरमध्ये मुलीसोबत नको ते केलं, पोलिसांना खोलीत उत्साहवर्धक गोळ्या, पट्टा अन् हातमोजे सापडले, पोलिसांसमोर आरोपीचा माज कायम
Embed widget