एक्स्प्लोर

Shiv Thakare : "माझं प्रत्येक स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही..."; शिव ठाकरेने चाहत्यांचे मानले आभार

Shiv Thakare : शिवने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Shiv Thakare : शिवने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Shiv Thakare

1/10
शिव ठाकरेने इन्स्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.
शिव ठाकरेने इन्स्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे.
2/10
मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केल्यानंतर शिवने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केल्यानंतर शिवने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
3/10
शिवने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
शिवने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.
4/10
शिवने लिहिलं आहे,
शिवने लिहिलं आहे,"मी खूप नशीबवान आहे की तुमच्यासारखी मंडळी माझ्यासोबत आहेत".
5/10
शिव पुढे म्हणाला,
शिव पुढे म्हणाला,"माझं प्रत्येक स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत आहात. तुमच्या प्रेम असचं राहुदे ... खूप खूप आभार".
6/10
शिवच्या या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवच्या या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
7/10
शिव ठाकरे 'बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे.
शिव ठाकरे 'बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे.
8/10
शिवची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
शिवची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
9/10
शिवचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला पाठिंबा देत आहेत.
शिवचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला पाठिंबा देत आहेत.
10/10
शिव ठाकरेला वीणा जगतापनेदेखील पाठिंबा दिला होता.
शिव ठाकरेला वीणा जगतापनेदेखील पाठिंबा दिला होता.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
बॉलिवूड नाही, टीव्ही मालिकेचं हे कल्ट गाणं 17 वर्षांपासून आजही ठरतंय राजस्थानच्या लग्नांची शान
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget