एक्स्प्लोर
बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडला 'शहजादा'; सहाव्या दिवशी केली एवढी कमाई
कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) शहजादा (Shehzada) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. जाणून घ्या या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...

Shehzada Box Office Collection
1/9

कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांच्या शहजादा या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. 'शहजादा चित्रपटानं ओपनिंग-डेला 6 कोटींची कमाई केली.
2/9

दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 6.65 कोटी कमावले. तर तिसऱ्या दिवशी कार्तिकच्या ‘शहजादा’नं 7.55 कोटींची कमाई केली.
3/9

शहजादा या चित्रपटानं चौथ्या दिवशी 2.25 कोटींची कमाई केली तसेच पाचव्या दिवशी या चित्रपटानं 2.06 कमावले.
4/9

एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, सहाव्या दिवशी या चित्रपटानं 1.80 कोटींची कमाई केलेली आहे. आता या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 26.31 एवढे झाली आहे.
5/9

‘शहजादा’हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार की नाही? असा प्रश्न आता कार्तिकच्या चाहत्यांना पडला आहे.
6/9

शहजादा हा चित्रपट 17 फेब्रुवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. शहजादा या चित्रपटात कार्तिक आणि क्रिती सेनन (Kriti Sanon) यांच्यासोबतच परेश रावल, राजपाल यादव यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
7/9

शहजादा हा जरी रोमॅंटिक चित्रपट असला तरी या चित्रपटात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे.
8/9

भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
9/9

शहजादा हा चित्रपट अला वैकुंठपुरमलो या चित्रपटाचा रिमेक आहे, असं म्हटलं जात आहे.
Published at : 23 Feb 2023 08:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सिंधुदुर्ग
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion