एक्स्प्लोर
Sharvari Wagh : बॉलीवूडमध्ये मराठमोळ्या शर्वरी वाघचा जलवा, पदरात सलग दोन हिट सिनेमे; म्हणाली...
Sharvari Wagh : बॉलीवूड अभिनेत्री शर्वरी वाघ ही सध्या बरीच चर्चेत आहे.
![Sharvari Wagh : बॉलीवूड अभिनेत्री शर्वरी वाघ ही सध्या बरीच चर्चेत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/09/f111c3a01a819932740153784d81dddd1720534281163720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sharvari Wagh
1/7
![मुंज्या आणि महाराज या दोन्ही हिट सिनेमांमध्ये शर्वरीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/09/79c5d8cf315efddb1e01f79b8494807c7c1fc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंज्या आणि महाराज या दोन्ही हिट सिनेमांमध्ये शर्वरीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
2/7
![मुंज्याने तर 100 कोटींचा टप्पा पार केला आणि नेटफ्लिक्सवरही महाराज या सिनेमाची जादू पाहायला मिळतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/09/5a21fdfa927425e5746651c0f5d16059190da.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंज्याने तर 100 कोटींचा टप्पा पार केला आणि नेटफ्लिक्सवरही महाराज या सिनेमाची जादू पाहायला मिळतेय.
3/7
![त्यामुळे शर्वरीने बॉलीवूडसह मराठी प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/09/ad822a1f2846da77652fe99441ae150ad540b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे शर्वरीने बॉलीवूडसह मराठी प्रेक्षकांचीही मनं जिंकली आहेत.
4/7
![यावर प्रतिक्रिया देताना शर्वरीने म्हटलं की, माझ्या झोळीत सलग दोन हिट्स असणे हे एक स्वप्नवत अनुभूती आहे. पहिल्यांदा मुंज्याने 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करुन थिएट्रिकल ब्लॉकबस्टर झाली आणि आता महाराज नेटफिक्सवर रिलीज झाल्यामुळे वर्ल्ड वाईड हिट झालाय. सगळीकडून खूप प्रेम येतंय त्यामुळे यापेक्षा जास्त आनंदी मी असूच शकत नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/09/fdff04479eaf586ab5c85a6af7dc5c0dc1800.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावर प्रतिक्रिया देताना शर्वरीने म्हटलं की, माझ्या झोळीत सलग दोन हिट्स असणे हे एक स्वप्नवत अनुभूती आहे. पहिल्यांदा मुंज्याने 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करुन थिएट्रिकल ब्लॉकबस्टर झाली आणि आता महाराज नेटफिक्सवर रिलीज झाल्यामुळे वर्ल्ड वाईड हिट झालाय. सगळीकडून खूप प्रेम येतंय त्यामुळे यापेक्षा जास्त आनंदी मी असूच शकत नाही.
5/7
![पुढे तिने म्हटलं की,माझ्यासाठी ही गोष्ट एखादं स्वप्न सत्यात उतरण्यासारखं आहे. मी या गोष्टीची कधीही कल्पना केली नव्हती. म्हणून मला हे खूप भारी वाटतंय. असंच प्रेम माझ्या पुढच्या सिनेमालाही मिळू दे हिच इच्छा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/09/fc1b16194fa5f57eeb4b70622a3b724ffa91f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुढे तिने म्हटलं की,माझ्यासाठी ही गोष्ट एखादं स्वप्न सत्यात उतरण्यासारखं आहे. मी या गोष्टीची कधीही कल्पना केली नव्हती. म्हणून मला हे खूप भारी वाटतंय. असंच प्रेम माझ्या पुढच्या सिनेमालाही मिळू दे हिच इच्छा आहे.
6/7
![मला आव्हानं आवडतात. त्यामुळे माझ्या अभिनयाच्या माध्यमातून सर्व नाविन्यपूर्ण सिनेमा, दिग्दर्शकांपर्यंत आता मी पोहचले आहे, असंही तिने म्हटलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/09/96c908be2649e6f2f44083704dd797233f97c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मला आव्हानं आवडतात. त्यामुळे माझ्या अभिनयाच्या माध्यमातून सर्व नाविन्यपूर्ण सिनेमा, दिग्दर्शकांपर्यंत आता मी पोहचले आहे, असंही तिने म्हटलं.
7/7
![शर्वरी आता निखिल आडवाणी दिग्दर्शित वेदा आणि आदित्य चोप्राच्या अल्फा या सिनेमांमध्ये दिसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/09/ae042214451d07cb0bd9ac72275b3eb55101a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शर्वरी आता निखिल आडवाणी दिग्दर्शित वेदा आणि आदित्य चोप्राच्या अल्फा या सिनेमांमध्ये दिसणार आहे.
Published at : 09 Jul 2024 07:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)