एक्स्प्लोर

Ananya Panday House: अनन्याचे ड्रीम हाऊस पाहिलंत का? शाहरुखच्या पत्नीने केलेय डिझाइन

Ananya Panday: काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडे आपल्या नव्या घरात शिफ्ट झाली. नुकतीच तिने आपल्या नव्या घराचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. गौरी खान हिने घराचे डेकोरेशन केल्याचे अनन्याने सांगितले.

Ananya Panday House

1/6
अनन्या पांडेने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत घराची झलक दाखवली आहे. काही फोटोत अनन्या पांडे आणि शाहरुखची पत्नी आणि इंडियरियर डिझायनर गौरी खान एकात्र दिसत आहेत.

2/6
फोटो पोस्ट करताना अनन्याने कॅप्शनमध्ये म्हटलेय की, माझं पहिले घर... धन्यवाद गौरी खान, तुम्ही बेस्ट आहात.. मला काय हवे होते, तुम्हाला चांगले माहित होते.

3/6
अनन्या पांडे धनत्रयोदशीच्या दिवशी नव्या घरात शिफ्ट झाली. अभिनेत्रीने तिच्या गृह प्रवेशाचे फोटोही  शेअर केले होते.

4/6
या फोटोंमध्ये अनन्या नारळ फोडून घरात प्रवेश करत असल्याचे दिसत होते. चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्रीला नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्यात.

5/6
अनन्या पांडे ही बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मोठी मुलगी आहे. अनन्याने वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि आज ती एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

6/6
अनन्या पांडे सध्या बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी हे दोघेही डेटवर स्पॉट झाल्याची चर्चा होती.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

Jackie Shroff High Court: अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण
अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण
Rohit Pawar : राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
Kareena Kapoor Saif Ali Khan : करीना कपूर-सैफ अली खानचा घटस्फोट? चाहते म्हणाले,
करीना कपूर-सैफ अली खानचा घटस्फोट? चाहते म्हणाले,"सैफ हॅट्रिकच्या तयारीत"
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Collapse:अक्रम कुटुंबियांचा आधार हरपला;होर्डिंग दुर्घटनेत रिक्षा चालकाचा जीव गेलाABP Majha Headlines : 02 PM : 14 May  2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar Police Colony : घाटकोपरमधील कोसळलेल्या होर्डिंगचा पोलीस वसाहतीला फटका : ABP MajhaKirit Somaiya on Bhavesh Bhinde : भावेश भिंडे रेल्वेकडून ब्लॅकलिस्ट, अन्य कंत्राटं मात्र कायम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
शरद पवारांबद्दलचं ते वाक्य मनाला लागलं अन् अजितदादांनी पहाटेची शपथ घेतली; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Jackie Shroff High Court: अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण
अभिनेता जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव, समोर आलं मोठं कारण
Rohit Pawar : राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
राज्यात महायुती किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली!
Kareena Kapoor Saif Ali Khan : करीना कपूर-सैफ अली खानचा घटस्फोट? चाहते म्हणाले,
करीना कपूर-सैफ अली खानचा घटस्फोट? चाहते म्हणाले,"सैफ हॅट्रिकच्या तयारीत"
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, चाकरमान्यांसाठी आजची संध्याकाळही मनस्तापाची? पावसाबद्दल हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज

Tabu In Hollywood :  12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
12 वर्षानंतर तब्बूचे हॉलिवूडमध्ये कमबॅक, ऑस्कर विजेत्या फ्रँचायझी चित्रपटाच्या वेबसीरिजमध्ये झळकणार
Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस आणि मारुती कारचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू, बालक गंभीर
Sanjay Raut: आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो, डावा हात चालत नाही, पण कधीही त्याचं भांडवल केलं नाही: संजय राऊत
आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो, डावा हात चालत नाही, पण कधीही त्याचं भांडवल केलं नाही: संजय राऊत
Embed widget