एक्स्प्लोर
शाहरुखच्या 'पठाण'ने दहा दिवसांत केली रेकॉर्डब्रेक कमाई!
Pathaan : 'पठाण' या बहुचर्चित सिनेमाने सिनेमागृहात 10 दिवस पूर्ण केले आहेत.

Pathaan
1/10

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या 'पठाण'चा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे.
2/10

'पठाण' हा सिनेमा दिवसेंदिवस रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.
3/10

'पठाण' या बहुचर्चित सिनेमाने सिनेमागृहात 10 दिवस पूर्ण केले आहेत.
4/10

किंग खानने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
5/10

चाहते पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहत आहेत.
6/10

शाहरुखच्या 'पठाण'ने आतापर्यंत 379.18 कोटींची कमाई केली आहे.
7/10

शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा लवकरच 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे.
8/10

'पठाण' या ब्लॉकबस्टर सिनेमाने जगभरात 6.96 कोटींची कमाई केली आहे.
9/10

'पठाण' या मल्टिस्टार सिनेमात शाहरुख एका रॉ एजंटच्या भूमिकेत दिसत आहे.
10/10

'पठाण' सिनेमाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट सिनेमांना मागे टाकलं आहे.
Published at : 04 Feb 2023 03:00 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
