एक्स्प्लोर
Shah Rukh Khan : बॉक्स ऑफिसवरचा बादशाह शाहरुख खान!
Shah Rukh Khan : 'बॉलिवूडचा बादशाह' अशी शाहरुख खानची ओळख आहे.
![Shah Rukh Khan : 'बॉलिवूडचा बादशाह' अशी शाहरुख खानची ओळख आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/13/3a65673fe8c3014a4ca5f95a60b728311681383685551254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Shah Rukh Khan
1/10
![शाहरुख खानच्या 'पठाण' या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/13/c960eb14849960ade3dd59ce2654d390f9215.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुख खानच्या 'पठाण' या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला.
2/10
!['पठाण' सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'पठाण' सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं.
3/10
![शाहरुखचे 'जवान', 'डंकी' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शाहरुखचे 'जवान', 'डंकी' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
4/10
![शाहरुखच्या 'पठाण'ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शाहरुखच्या 'पठाण'ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.
5/10
![शाहरुखच्या आगामी सिनेमांची चाहते प्रतीक्षा करत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शाहरुखच्या आगामी सिनेमांची चाहते प्रतीक्षा करत आहेत.
6/10
![अनेक सुपरहिट सिनेमांचा शाहरुख खान भाग आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/13/fc72c2317e57ef2c88e82371d820b0d06bc6f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक सुपरहिट सिनेमांचा शाहरुख खान भाग आहे.
7/10
!['कॉफी विथ करण 8'च्या पहिल्या भागात किंग खान सहभागी होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/13/7a2e1352308e588ef9bd74a1505649f8b5195.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कॉफी विथ करण 8'च्या पहिल्या भागात किंग खान सहभागी होणार आहे.
8/10
![सलमानच्या 'टायगर 3' या सिनेमात शाहरुख खानची झलक पाहायला मिळणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/13/ee27768bb803f20b6ecf89078e2c70089e182.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सलमानच्या 'टायगर 3' या सिनेमात शाहरुख खानची झलक पाहायला मिळणार आहे.
9/10
![एसआरके, किंग खान, बादशाह अशा अनेक नावांनी शाहरुख लोकप्रिय आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/13/afc03ef5945d58d03f8bb243d48dc585dd108.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एसआरके, किंग खान, बादशाह अशा अनेक नावांनी शाहरुख लोकप्रिय आहे.
10/10
![शाहरुखचा मोठा चाहतावर्ग असून ते त्याच्या सिनेमांसाठी आता उत्सुक आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/13/08696272830b89860d1f584ba410924f882ee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शाहरुखचा मोठा चाहतावर्ग असून ते त्याच्या सिनेमांसाठी आता उत्सुक आहेत.
Published at : 13 Apr 2023 04:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)