एक्स्प्लोर

Shah Rukh Khan Tweet: 'गर्लफ्रेंड नाहीये, पठाण कोणासोबत पाहू?' चाहत्याचा मजेशीर प्रश्न; शाहरुखनचं भन्नाट उत्तर

शाहरुख (Shah Rukh Khan) ट्विटरवरील 'आस्क मी एनिथिंग सेशन'च्या माध्यामातून चाहत्यांच्या मजेशीर प्रश्नांची उत्तरं देतोय.

शाहरुख  (Shah Rukh Khan)  ट्विटरवरील 'आस्क मी एनिथिंग सेशन'च्या माध्यामातून चाहत्यांच्या मजेशीर प्रश्नांची उत्तरं देतोय.

Shah Rukh Khan

1/10
शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या  पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटाचं प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे.
शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटाचं प्रमोशन सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहे.
2/10
शाहरुख ट्विटरवरील आस्क मी एनिथिंग सेशनच्या माध्यामातून चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर पद्धतीनं उत्तरं देत आहे. काही चाहत्यांनी शाहरुखला हटके प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना शाहरुखनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.

3/10
एका नेटकऱ्यानं शाहरुखच्या मन्नत या बंगल्यासमोरील फोटो शेअर करुन त्याला विचारले,
एका नेटकऱ्यानं शाहरुखच्या मन्नत या बंगल्यासमोरील फोटो शेअर करुन त्याला विचारले, "वाट पाहत होतो, तू आला का नाही?' या प्रश्नाला शाहरुखनं उत्तर दिलं, 'अरे, तेव्हा मी बेडवर चिल करत होतो.'
4/10
'गर्लफ्रेंड नाहीये, पठाण कोणासोबत पाहू?' असा प्रश्न देखील एका युझरनं शाहरुखला विचारला.
'गर्लफ्रेंड नाहीये, पठाण कोणासोबत पाहू?' असा प्रश्न देखील एका युझरनं शाहरुखला विचारला.
5/10
चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर शाहरुखनं उत्तर दिलं, 'चित्रपट बघून घे, गर्लफ्रेंड बनवायला अख्खं आयुष्य आहे.'
चाहत्याच्या या प्रश्नाचं उत्तर शाहरुखनं उत्तर दिलं, 'चित्रपट बघून घे, गर्लफ्रेंड बनवायला अख्खं आयुष्य आहे.'
6/10
दुसऱ्या नेटकऱ्यानं शाहरुखला प्रश्न विचारला, 'सर, तुम्ही कपिल शर्मामध्ये यावेळी येणार आहात का?' या प्रश्नाला शाहरुखनं रिप्लाय दिला, 'भावा, मी आता चित्रपटगृहात येणार आहेत. तिथेच भेटूयात.
दुसऱ्या नेटकऱ्यानं शाहरुखला प्रश्न विचारला, 'सर, तुम्ही कपिल शर्मामध्ये यावेळी येणार आहात का?' या प्रश्नाला शाहरुखनं रिप्लाय दिला, 'भावा, मी आता चित्रपटगृहात येणार आहेत. तिथेच भेटूयात." शाहरुखच्या या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
7/10
एका ट्विटर युझरनं शाहरुखला प्रश्न विचारला,
एका ट्विटर युझरनं शाहरुखला प्रश्न विचारला, "पठाणमध्ये किस करणार आहेस का?" या प्रश्नाचं शाहरुखनं उत्तर दिलं, "मी किस करणार नाही, तर किक मारणार आहे."
8/10
पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन  सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
पठाण चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केलं आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
9/10
हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत पठाण हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
हिंदी, तामिळ, तेलुगू भाषेत पठाण हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
10/10
पठाणमध्ये मध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोणआणि अभिनेता जॉन अब्राहम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
पठाणमध्ये मध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोणआणि अभिनेता जॉन अब्राहम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget