एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Satyaprem Ki Katha Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर कार्तिक-कियाराच्या 'सत्यप्रेम की कथा'चा बोलबाला; आतापर्यंत केली 28 कोटींची कमाई
Satyaprem Ki Katha : 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमात कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहेत.
![Satyaprem Ki Katha : 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमात कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/9f0dd6f11cec99291c417fad9f4a8fa01688295277302254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Satyaprem Ki Katha
1/10
!['सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/7e019c54a3b46e48b55c10da065cb87fe2124.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
2/10
!['सत्यप्रेम की कथा' या सिनेमात कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/d6e148ce52b037145397ce674e7f7dbc90d98.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सत्यप्रेम की कथा' या सिनेमात कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहेत.
3/10
![रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 9.25 कोटींची कमाई केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/bdc57d55d51b6a02683b4ca464c7141ce89c8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 9.25 कोटींची कमाई केली होती.
4/10
![रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 7 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 11.75 कोटींची कमाई केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/03a62ffa0d8cd24527972db260a2b9088fa53.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 7 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 11.75 कोटींची कमाई केली आहे.
5/10
!['सत्यप्रेम की कथा' या सिनेमाने आतापर्यंत 28 कोटींचा गल्ला जमवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/619dba0a603d7aaccfbc54adeacb84303701f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाने आतापर्यंत 28 कोटींचा गल्ला जमवला आहे.
6/10
!['सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/1e168aa03870ca4f6b58638264e98254a1dd4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
7/10
!['सत्यप्रेम की कथा' हा विनोदी-रोमँटिक सिनेमा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/ba8b7da0a1cfa383e55e813b3ba88acef5496.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सत्यप्रेम की कथा' हा विनोदी-रोमँटिक सिनेमा आहे.
8/10
!['सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा 29 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/83aae73b38e96258115db044c497ecfef11ba.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सत्यप्रेम की कथा' हा सिनेमा 29 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
9/10
![मराठमोळ्या समीर विद्वांसने 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/cd0a97d2a192c70dfc2f722995db42ce6e31a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठमोळ्या समीर विद्वांसने 'सत्यप्रेम की कथा' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
10/10
!['सत्यप्रेम की कथा' या सिनेमातील रंजक वळणे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/02/f44bda5f73b229fe26ff48a255e6f53c129f7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'सत्यप्रेम की कथा' या सिनेमातील रंजक वळणे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत.
Published at : 02 Jul 2023 04:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion