एक्स्प्लोर
Sandeepa Dhar : अभिनेत्री संदिपा धारचा स्टनिंग अवतार, पाहा फोटो
Sandeepa Dhar Photos : अभिनेत्री संदिपा धारच्या नव्या लूकवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
Sandeepa Dhar
1/10

Sandeepa Dhar Photos : अभिनेत्री संदिपा धार तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. संदिपा धारने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.
2/10

या फोटोंमधील संदिपाचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
3/10

संदिपा धारने अलिकडे एका अवॉर्ड शोला हजेरी लावली होती.
4/10

या अवॉर्ड शोमध्ये संदिपाला बेस्ट प्रॉमिसिंग अॅक्टरचा पुरस्कार मिळाला.
5/10

या कार्यक्रमातील काही फोटो संदिपाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6/10

संदिपा जास्त चित्रपटांपेक्षा सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत जोडलेली असते.
7/10

संदिपा धार सोशल मीडियावर फारच सक्रिय आहे.
8/10

संदिपा नेहमी तिचे स्टायलिश फोटो आणि फिटनेस टिप्स चाहत्यांसोबत शेअर करत असते.
9/10

संदिपा धार 'इसी लाईफ मे', 'दबंग 2' आणि 'हिरोपंती' या चित्रपटांमध्ये झळकली आहे.
10/10

संदिपा धारने अनेक चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केलं आहे.
Published at : 05 Aug 2022 01:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
मुंबई
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज























