एक्स्प्लोर
Kriti Senon: 'माझी सुंदरी...'; राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सईनं कृतीसाठी शेअर केली खास पोस्ट
मिमी या चित्रपटात कृतीसोबत सई ताम्हणकरनं देखील काम केलं होतं.
Sai Tamhankar And Kriti Senon
1/8

चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची (69 National Film Awards) घोषणा झाली आहे. अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला.
2/8

कृतीला मिमी या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. मिमी या चित्रपटात कृतीसोबत सई ताम्हणकरनं देखील काम केलं होतं.
Published at : 28 Aug 2023 04:06 PM (IST)
आणखी पाहा























