एक्स्प्लोर
Ved : भाऊ काय ऐकत नाय.... रितेश-जिनिलियाच्या 'वेड'ची पहिल्याच वीकेंडला रेकॉर्डब्रेक कमाई
Ved : 'वेड' या सिनेमाने आतापर्यंत 20 कोटी 67 लाखांचा गल्ला जमवला आहे.
Ved
1/10

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखच्या 'वेड' या सिनेमाने रिलीजच्या आठ दिवसांत कोट्यवधींची कमाई केली आहे.
2/10

मराठी सिनेसृष्टीला वर्षाच्या सुरुवातीलाच सुगीचे दिवस पाहायला मिळत आहेत.
Published at : 07 Jan 2023 01:34 PM (IST)
आणखी पाहा























