एक्स्प्लोर

Richa Chadha: अभिनय नाही तर या क्षेत्रात रिचाला करायचं होतं करिअर; जाणून घ्या हिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या रिचा चड्ढाबद्दल...

रिचाचा जन्म 18 डिसेंबर 1986 रोजी पंजाबमध्ये झाला. रिचाला पत्रकार व्हायचे होते.

(Richa Chadha/Instagram)

1/10
अभिनेत्री रिचा चड्ढाचा आज 34 वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील अनेक हिट चित्रपटांमध्ये रिचानं काम केलं आहे. (Richa Chadha/Instagram)

2/10
रिचाचा जन्म 18 डिसेंबर 1986 रोजी पंजाबमध्ये झाला. रिचाला पत्रकार व्हायचे होते. (Richa Chadha/Instagram)

3/10
रिचानं सोशल मीडियावर पीजी डिप्लोमा केला. त्यानंतर पत्रकार होण्यासाठी ती मुंबईला गेली. (Richa Chadha/Instagram)

4/10
मुंबईला गेल्यावर रिचानं मॉडेलिंग केले. त्यानंतर रिचाच्या मनोरंजन क्षेत्रातील करिअरला सुरुवात झाली. (Richa Chadha/Instagram)

5/10
‘मैं और चार्ल्स’,‘चॉक एन डस्टर’,‘सरबजीत’,‘जिया और जिया’,‘फुकरे रिटर्न्स’, ‘3 स्टोरेयस', ‘दास देव’ ‘लव सोनिया’, ‘इश्करिया’,‘पंगा’, 'शकीला’  आणि ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ या चित्रपटांमध्ये रिचानं प्रमुख भूमिका साकारली. (Richa Chadha/Instagram)

6/10
रिचाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. रिचा तिच्या स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकत होती.  (Richa Chadha/Instagram)

7/10
फुकरे चित्रपटाच्या सेटवर रिचा आणि अभिनेता अली फजल यांची मैत्री झाली. (Richa Chadha/Instagram)

8/10
त्यानंतर रिचा आणि अली यांच्या मौत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. (Richa Chadha/Instagram)

9/10
रिचा आणि अली यांनी लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाह सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.  (Richa Chadha/Instagram)

10/10
रिचाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  (Richa Chadha/Instagram)

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात

कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक

Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास

विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 

Embed widget