एक्स्प्लोर
Rashmika Mandana : अभिनेत्री रश्मिका मंदानाचा फंकी अँड क्यॅज्युअल अवतार, स्मित हास्य पाहून चाहते घायाळ
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/37ba72ef014dddbbcd33b030de1bb10f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rashmika Mandana Photos
1/10
![Rashmika Mandana Photos : अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/89dd3e50a75b2c990db8cb5ba7919ddfdc456.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Rashmika Mandana Photos : अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना अपडेट देत असते.
2/10
![रश्मिकाचा कधी ट्रेडिशनल, कधी वेस्टर्न, कधी हॉट तर कधी बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/b52dc02e16bc712308cdfb6a4bf1d3f1361a2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मिकाचा कधी ट्रेडिशनल, कधी वेस्टर्न, कधी हॉट तर कधी बोल्ड अंदाज पाहायला मिळतो.
3/10
![नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये रश्मिका मंदानाचा फंकी अँड क्यॅज्युअल अवतार पाहायला मिळाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/e548d8a655136992d441c15188120c703eaaa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये रश्मिका मंदानाचा फंकी अँड क्यॅज्युअल अवतार पाहायला मिळाला आहे.
4/10
![या फोटोंमध्ये रश्मिकाचं स्मित हास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/2efab1df56fd67fae54f4d6f3fa58e40cc655.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंमध्ये रश्मिकाचं स्मित हास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत
5/10
![रश्मिका या फोटोंमध्ये व्हाईट क्रॉप टॉप, डेनिम जॅकेट आणि डेनिम जीन्समध्ये दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/fefacd820a895bb9613b5a3837fdfec38aa96.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मिका या फोटोंमध्ये व्हाईट क्रॉप टॉप, डेनिम जॅकेट आणि डेनिम जीन्समध्ये दिसत आहे.
6/10
!['पुष्पा' या चित्रपटामुळे रश्मिका मंदानाला अधिक प्रसिद्धी मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/d6a7ba79fea107c6ca90b0ca24465f4be106f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'पुष्पा' या चित्रपटामुळे रश्मिका मंदानाला अधिक प्रसिद्धी मिळाली.
7/10
![अभिनेत्री रश्मिका मंदाना तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/0a95bb6445deb6985411c68d6e98e72fd6007.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री रश्मिका मंदाना तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
8/10
![रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/5b3291d29ab7a2200a18ea19519530d9fc7e9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
9/10
![रश्मिका लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुडबॉय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/5e36f08e670eb0e34ac37de1d9f02cde55435.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रश्मिका लवकरच अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुडबॉय' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
10/10
![याशिवाय रश्मिका मंदान्ना अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' चित्रपटात झळकणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/88e713b3fc0a02c2e272a4b824cad22c880c6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याशिवाय रश्मिका मंदान्ना अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'मिशन मजनू' चित्रपटात झळकणार आहे.
Published at : 03 Jul 2022 02:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)