एक्स्प्लोर
Rani Mukerji: राणी मुखर्जीचा बॉसी लूक; फोटोनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
राणीच्या (Rani Mukerji) बॉसी लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
(Yash Raj Films/Instagram)
1/10

अभिनेत्री राणी मुखर्जी ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. राणीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.
2/10

यश राज फिल्मच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राणी मुखर्जीचे बॉसी लूकमधील फोटो शेअर करण्यात आले आहेत.
Published at : 16 Mar 2023 12:59 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















