एक्स्प्लोर
Ram Charan Meets Eknath Shinde: राम चरण आणि उपासना यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली; पाहा फोटो
Ram Charan Meets Eknath Shinde: राम आणि उपासना यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
Ram Charan Meets Eknath Shinde
1/8

दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
2/8

मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची सून वृषाली यांनी हळदी कुंकू लावून स्वागत केले.
Published at : 22 Dec 2023 07:45 PM (IST)
आणखी पाहा























