एक्स्प्लोर
Rakul Preet singh : अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा विंटर साडी लूक; पाहा सुंदर स्टाईल
आज रकुल प्रीत सिंहने तिच्या मेहनतीच्या जोरावर जगभरातील लोकांच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
(फोटो सौजन्य : rakulpreet/इंस्टाग्राम)
1/9

आज रकुल प्रीत सिंहने तिच्या मेहनतीच्या जोरावर जगभरातील लोकांच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने साऊथ सिनेमापासून बॉलिवूडपर्यंत आपल्या जबरदस्त अभिनयाची जादू पसरवली आहे. (फोटो सौजन्य : rakulpreet/इंस्टाग्राम)
2/9

तिने तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत एक गोष्ट सिद्ध केली आहे की ती कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिरेखेत स्वत:ला चांगल्या प्रकारे सामावून घेऊ शकते. (फोटो सौजन्य : rakulpreet/इंस्टाग्राम)
Published at : 28 Jan 2023 03:40 PM (IST)
आणखी पाहा























