एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : रकुल प्रीत सिंहचा ग्लॅमरस अंदाज, चाहते झाले फिदा
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/17/ae6bfbd1dad341d6e02acd45a1381ef4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
rakul_
1/8
![रकुल प्रीत सिंह बॉलीवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रकुल प्रीत सिंह बॉलीवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
2/8
![रकुल प्रीत सिंहला 'अटॅक' सिनेमासाठी प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रकुल प्रीत सिंहला 'अटॅक' सिनेमासाठी प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
3/8
![रकुल प्रीतने नुकतेच लाल रंगाच्या वनपीसमधले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रकुल प्रीतने नुकतेच लाल रंगाच्या वनपीसमधले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
4/8
![रकुल प्रीत सिंह ‘मरजावाँ’, ‘शिमला मिर्ची’, ‘सरदार का ग्रँडसन’ यांसारख्या सिनेमांत काम केले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रकुल प्रीत सिंह ‘मरजावाँ’, ‘शिमला मिर्ची’, ‘सरदार का ग्रँडसन’ यांसारख्या सिनेमांत काम केले आहे.
5/8
![रकुल प्रीत सिंह ‘रनवे 34’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात रकुल अजय देवगण आणि अमिताभ बच्चनसोबत दिसत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रकुल प्रीत सिंह ‘रनवे 34’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात रकुल अजय देवगण आणि अमिताभ बच्चनसोबत दिसत आहे.
6/8
![‘डॉक्टर जी’, ‘थँक गॉड’, ‘आयलन’, ‘छत्रीवाली’ हे रकुलचे आगामी सिनेमे आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
‘डॉक्टर जी’, ‘थँक गॉड’, ‘आयलन’, ‘छत्रीवाली’ हे रकुलचे आगामी सिनेमे आहेत.
7/8
![रकुल अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच रकुलप्रीतने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रकुल अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच रकुलप्रीतने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
8/8
![रकुल प्रीत सिंहचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
रकुल प्रीत सिंहचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
Published at : 17 Apr 2022 04:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
रत्नागिरी
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion