एक्स्प्लोर
Raju Srivastav Death : मृत्यूशी झुंज अपयशी; राजू श्रीवास्तव यांचं निधन, वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
राजू श्रीवास्तव यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Raju Srivastav
1/8

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं आहे.
2/8

वयाच्या 59 व्या वर्षी राजू श्रीवास्तव यांनी अखेरचा श्वास घेतला. आता त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.
3/8

गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती.
4/8

10 ऑगस्ट रोजी सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर कोसळले होते.
5/8

एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली होती.
6/8

राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता त्यांच्या निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे.
7/8

1989 मध्ये रिलीज झालेल्या मैने प्यार किया या चित्रपटात त्यांनी काम केलं.
8/8

2005 ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले.
Published at : 21 Sep 2022 11:12 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















