एक्स्प्लोर
Vishakha Subhedar : ‘शुभविवाह’ मध्ये विशाखा सुभेदार साकारणार रागिणी आत्या
Vishakha Subhedar : ‘शुभविवाह’ मध्ये विशाखा सुभेदार रागिणी आत्याची भूमिका साकारणार आहे.
Vishakha Subhedar
1/10

अभिनेत्री विशाखा सुभेदारने छोट्या पडद्यावर जोरदार कमबॅक केलं आहे.
2/10

'शुभविवाह' या मालिकेत विशाखा सुभेदार रागिणी आत्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
Published at : 07 Jan 2023 06:23 PM (IST)
आणखी पाहा























